Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

[2023] Marathwada Mukti Sangram Din Bhashan Marathi | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण मराठी | 17 सप्टेंबर भाषण मराठी 2023 |

नमस्कार मित्रांनो तर आजच्या लेखामध्ये आज आपण मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन भाषण याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत की मराठवाडा मुक्ती कधी झाला आज आपण या लेखामध्ये देणार आहोत.

मराठवाड्यामध्ये 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला होता मी स्वतंत्र भारतात आपण विलीन झालेलो होतो त्यामुळे हा दिवस आपण संपूर्ण मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून असा साजरा केला जातो.

Marathwada Mukti Sangram Din Bhashan Marathi


मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण मराठी | 17 सप्टेंबर भाषण मराठी 2023 | Marathwada Mukti Sangram Din Bhashan Marathi 2023

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन भाषण लहान मुलांना

तर शाळेमध्ये लहान मुलांना भरपूर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भाषण करावयाचे असते तर त्यांनी खालील भाषण करू शकता सर्वप्रथम तुम्हाला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जमलेल्या माझा बालवर्ग आणि माझ्या मित्रांनो तसेच वंदनीय गुरुजन वर्ग आज मी आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त काही शब्द सांगणार आहे त्या निमित्ताने तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणून आपण 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करतो.

 मराठवाडा अजूनही हैदराबादच्या निजामाच्या गुलामगिरी कितपत पडलेला होता त्यावेळी श्री रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू झाली होती सूर्य आणि स्वतंत्र सैनिकांनी नेटाने अतिशय योग्य लढा दिला आणि काही वीर मरण देखील झाली माझे लोहपुरुष असणारे श्री सरदार वल्लभभाई पटेल फॅशन पोल अंतर्गत सप्टेंबर 1948 रोजी निजामाला आणि याच दिवशी मराठवाडा हैदराबाद स्थानातून मुक्त झाला आणि मराठवाडा हा मुक्त झाला अरे हे लहान मुलांसाठी भाषण आहे ते जर तुम्ही 17 सप्टेंबर रोजी करावयाची इच्छा असल्यास तुम्ही हे करू शकता

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन भाषण

तर आता दुसरा एक नमुना आपण बघूयात की मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तुम्ही भाषण कशाप्रकारे करू शकता सुरुवात कशी करायची आहे.

 आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या इथे जमलेल्या तमाम मित्र-मैत्रिणींनो आणि माझ्या बांधवांनो प्रथम तुम्हाला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 पडला मराठवाडा भारताचा झाला हजारो सलाम या दिवसाला महाराष्ट्राचा एक राष्ट्रीय सण झाला हे तुम्ही वाक्य बोलू शकता आपला भारत देशातील 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य जरी झालेला असला तरी भारतात अनेक संस्थांनी होती त्यामध्ये हैदराबाद हे एक असं संस्थान आहे.

   त्यांनी जमायचा आहे सामील होण्यासाठी तयार नव्हतं स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे म्हणून भरपूर प्रयत्न केले वंदे मातरम चळवळीद्वारे अनेक विद्यार्थ्यांना मराठवाडा निजाम मुक्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले भारताचे पोलादी पुरुष स्त्री नॉर्मलला भाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन घेतलं ऑपरेशन मध्ये त्यांनी लष्करी कारवाई केली.

 आणि निजामाचा पराभव केला 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम रंगीला आणि म्हणून आज आपण 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा करतात धन्यवाद 

जय हिंद जय महाराष्ट्र..

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन भाषण

आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझे ते जमलेल्या बालमित्रांनो आज तुम्हाला मी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती.

 हे तुम्ही वाक्य बोलू शकता त्यानंतर भाषणाला सुरुवात करू शकता मित्रांनो दीडशे वर्षाचा गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता आपला वनवास काही संपला नव्हता मराठवाड्यावर अजूनही निजामाची सत्ता होती आणि ती निजामाची सत्ता हटवण्यासाठी अनेक शूरवीर लोकांनी आपल्या निजामाचा अन्याय अत्याचाराला जनता आता फार कठीण होती आणि त्या व्यक्तीला करण्यासाठी स्वामी रामानंद यांनी अनेक चळवळी केल्या तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशावरून हैदराबाद संस्थानावर स्वस्त पोलीस करण्यात आला आणि त्यानुसार 13 सप्टेंबरला ऑपरेशन पोलो नावाची सुरुवात झाली.

 आणि त्या ऑपरेशन पोलो मध्ये 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो तर हेच माझे दोन शब्द होते ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद.

जय महाराष्ट्र जय मराठवाडा


निष्कर्ष

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन केव्हा साजरा केला जातो आणि त्याबद्दल सर्व काही माहिती जर तुम्हाला शाळेमध्ये भाषण करायचे असल्यास कसे तुम्ही करू शकता याबद्दल देखील संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे.

Marathwada Mukti Sangram Din Bhashan Marathi | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण मराठी | 17 सप्टेंबर भाषण मराठी 2023 | 


Comments